जर तुम्ही दहावी पास असाल आणि आयटीआय उतीर्ण असाल तर तुम्हाला भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलात विविध पदांच्या एकूण १२०० जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. इंडियन नेवी कॉमन एंट्रेंस टेस्ट फॉर ट्रेड्समन मेट द्वारे ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या सरकारी नोकरीचा संपूर्ण तपशील पुढे वाचा…
एकूण जागा : ११५९
पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)
पदांची विभागणी
१) (इस्टर्न नेवल) – ७१० पदे
२) वेस्टर्न नेवल – ३२४ पदे
३) सदर्न नेवल – १२५ पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. या व्यतिरिक्त मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे.
आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
परीक्षा फी :
१) सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी २०५ रुपये /-
२) अन्य प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २२ फेब्रुवारी २०२१ पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ मार्च २०२१
अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in
जाहिरात Notification साठी : येथे क्लिक करा.
Online Apply करण्यासाठी येथे : क्लिक करा