⁠  ⁠

भारतीय नौदलात विविध पदांच्या 741 जागांसाठी भरती ; 10वी ते पदवीधरांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. दहावी पास ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 741

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)
01
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) चार्जमन (फॅक्टरी) 10
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
3) चार्जमन (मेकॅनिक) 18
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) (ii) 02 वर्षे अनुभव
4) सायंटिफिक असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography) (ii) 02 वर्षे अनुभव
5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD

6) फायरमन 444
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
7) फायर इंजिन ड्राइव्हर 58
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
8) ट्रेड्समन मेट 161
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
9) पेस्ट कंट्रोल वर्कर 18
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
10) कुक 09
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
11) मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)- 16
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹295/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – 35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (फॅक्टरी) -35,400/- ते 1,12,400/-
चार्जमन (मेकॅनिक) -35,400/- ते 1,12,400/-
सायंटिफिक असिस्टंट -35,400/- ते 1,12,400/-
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – 25,500/- ते 81,100/-
फायरमन – 19,900/- ते 63,200/-
फायर इंजिन ड्राइव्हर – 21,700/- ते 69,100/-
ट्रेड्समन मेट – 18,000/- ते 56,900/-
पेस्ट कंट्रोल वर्कर -18,000/- ते 56,900/-
कुक – 19,900/- ते 63,200/-
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) -18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article