⁠  ⁠

इंडियन ऑइल मध्ये 1760 जागांसाठी भरती ; 10वी+ITI/12वी/ पदवी उत्तीर्णांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Indian Oil Corporation Limited Bharti 2023 : इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 1760

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) ट्रेड अप्रेंटिस 1720
2) टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com
टेक्निशियन अप्रेंटिस: डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article