इंडियन ओव्हरसीज बँकेत 66 जागांवर भरती जाहीर

Published On: नोव्हेंबर 9, 2023
Follow Us

Indian Overseas Bank Bharti 2023 : इंडियन ओव्हरसीज बँकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 66

रिक्त पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर/सिनियर मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/M.E./M.Tech/LLB किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा MCA (ii) 02/03/04/05/08 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 ते 30 वर्षे, 30 ते 40 वर्षे, 25 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार – 48,170/- ते 89,890/- पर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.iob.in.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now