एकूण जागा : २३३
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून १० वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
वय मर्यादा : २७ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/ PH/ महिला – शुल्क नाही]
वेतन श्रेणी (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १४,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
सविस्तर माहितीसाठी जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3qQ0Z6G