एकूण जागा : ३२६२
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून १० वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
वयाची अट : २३ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ PH/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १४,५००/- रुपये
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा