विवेक हरवला आहे- अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी यांच्या ब्लॉगवरून साभार (सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य) या वर्षीचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी पाऊस देणारा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवलेला होता. शिवाय या वर्षी ‘अल् निनो’ प्रकटण्याचाही अंदाज आहे. त्याचा मॉन्सूनवर, पावसावर आणखीनच विपरीत परिणाम होतो. आधीच जंगलतोड, जमिनीची धूप, पर्यावरणाचा ढासळणारा / ढासळलेला समतोल… सगळा दुष्काळात तेरावाच नाही, चौदावा, पंधरावा… … Read more