IOCL Recruitment : इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 457 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 25, 2025
Follow Us
indian oil

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल ( Indian Oil Corporation Limited) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 (11:55 PM) पर्यत आहे. IOCL Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 457

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
2) टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही.
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now