IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये १० वी पास उमेदवारांसाठी संधी !

Published On: मार्च 31, 2021
Follow Us

जर तुम्ही दहावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या १० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : १०

पदाचे नाव : डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर/ Domestic Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now