⁠  ⁠

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्समध्ये विविध पदांच्या 100 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IPRC Recruitment 2023 : इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 100

रिक्त पदांचा तपशील :

पदवीधर अप्रेंटिस
1) मेकॅनिकल 10
2) इलेक्ट्रॉनिक्स 10
3) इलेक्ट्रिकल 05
4) सिव्हिल 04
5) इन्स्ट्रुमेंटेशन 02
6) केमिकल 02
7) कॉम्पुटर सायन्स 05
8) ग्रंथालय विज्ञान 03
टेक्निशियन अप्रेंटिस
9) मेकॅनिकल 15
10) इलेक्ट्रॉनिक्स 10
11) इलेक्ट्रिकल 10
12) सिव्हिल 05
13) केमिकल 04
पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering)
14) B.A, B.Sc, B.Com 15

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस:
संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी/संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदवी.
टेक्निशियन अप्रेंटिस: संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering): प्रथम श्रेणी B.A, B.Sc, B.Com.

वयाची अट: 11 फेब्रुवारी 2023 रोजी 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: तमिळनाडू
पगार :
पदवीधर अप्रेंटिस: 9000/-
टेक्निशियन अप्रेंटिस: 8000/-
पदवीधर अप्रेंटिस – 9000/-

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 11 फेब्रुवारी 2023 (09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form): पाहा

Share This Article