⁠
Jobs

[ISI] भारतीय सांख्यिकी संस्थामध्ये विविध पदांच्या ३६ जागा

पदाचे नाव :

पद क्र. १) असोसिएट सायंटिस्ट A (Associate Scientist A) : १७ जागा 

पद क्र. 2) सायंटिफिक असिस्टंट A (Scientific Assistant A) : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता

पद क्र. १) : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
पद क्र. २) : ०१) पदव्युत्तर पदवी/पदवी/HSC+डिप्लोमा ०२) ०१-०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जून २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये 

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020 (02:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

Back to top button