---Advertisement---

ISRO मध्ये 526 जागांसाठी भरती ; पदवीधरांना सुवर्णसंधी.. (आज शेवटची तारीख)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ISRO Bharti 2023 : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023  16 जानेवारी 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट 339
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट 153
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

3) उच्च श्रेणी लिपिक 16
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

4) स्टेनोग्राफर 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

5) असिस्टंट (स्वायत्त संस्था) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

6) पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

वयाची अट: 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

निवड खालीलप्रमाणे केली जाईल
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023  16 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now