---Advertisement---

ISRO भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थामध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ०२) अनुभव

२) लेखा अधिकारी आणि खरेदी/ Accounts Officer And Purchase ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा बी.कॉम एम.कॉम किंवा बीबीए / बीबीएम ०२) अनुभव

३) स्टोअर अधिकारी/ Stores Officer १२
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ०२) अनुभव

वयोमर्यादा : २१ एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now