सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदाच्या 141 जगासाठी भरती

Published On: नोव्हेंबर 15, 2025
Follow Us

ISRO च्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. ISRO SDSC SHAR Recruitment 2025

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट/इंजिनियर SC23
2टेक्निकल असिस्टंट28
3सायंटिफिक असिस्टंट03
4लायब्ररी असिस्टंट ‘A’01
5रेडिओग्राफर01
6टेक्निशियन-B70
7ड्राफ्ट्समन-B02
8कुक03
9फायरमन-A06
10लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’03
11नर्स-B01
Total141

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह M.E/M.Tech/M.Sc (Engg) (Machine Design/Industrial Engineering/Electrical & Electronics Engineering/Chemical Engineering) किंवा M.Sc (Atmospheric Science/ Meteorology/Analytical Chemistry)
पद क्र.2: प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical/Mechanical/ Mechanical/Automobile/Electrical Engineering / Electrical & Electronics/Civil/Computer Science & Engineering/Electronics & Communication Engineering)
पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Sc. (Chemistry/Computer Science) किंवा प्रथम श्रेणी पदवी (Fine Arts
(Photography) / Visual Arts (Cinematography)
पद क्र.4: ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: प्रथम श्रेणी रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [(Chemical/Attendant Operator (Chemical)/Attendant Operator (Chemical)/Maintenance Mechanic (Chemical Plant)/Laboratory Assistant
(Chemical)/Electrician/Fitter/Civil Engineering Assistant/Refrigeration and Air
Conditioning/Pump Operator Cum Mechanic/Photograhy/Digital Photograhy/ Electronic Mechanic/Boiler Attendant/Diesel Mechanic/Instrument Mechanic]
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Draughtsman-Civil)
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 05 वर्षे अनुभव
पद क्र.11: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 नोव्हेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला: Full Fee Refund]
पद क्र.1 ते 4 & 11: General/OBC: ₹750/-
पद क्र.5 ते 10: General/OBC: ₹500/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, & तेलंगाना
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2025 21 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://www.shar.gov.in/sdscshar/index.jsp
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now