जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 220 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

Published On: ऑक्टोबर 19, 2025
Follow Us

Jalgaon DCC Bank Recruitment 2025 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच १९ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली.
एकूण रिक्त जागा : 220

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक (सपोर्ट स्टाफ)220

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : ₹1000/-
परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन पिरियड):
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणुक दिली जाईल नेमणुक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधीमध्ये रु.13,000/- दरमहा संकलित पगार देण्यात येईल.

नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://jalgaondcc.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now