जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा, मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2026 (सायं 5.00 वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. Janata Sahakari Bank Satara Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 60
| पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
| 1 | लिपिक / Clerk | 60 |
शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 2) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे., 3) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : 1180/- रुपये + लागू बँक शुल्क.
वेतनमान (Pay Scale) : 6500/- रुपये ते 11,000/- रुपये.
परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती
1) परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा (दोन तास) राहील.
2) परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
3) परीक्षा 100 गुणांची राहील.
4) ऑनलाईन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल.
नोकरी ठिकाण : सातारा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ: tsseco.in/storage
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |







