मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांसाठी मोठी पदभरती

Published On: फेब्रुवारी 20, 2026
Follow Us

MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदे भरणासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. MMRDA Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 235

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाववर्गपद संख्या
1सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)अ07
2सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)अ01
3सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)अ01
4उपनियोजकअ29
5सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापकब04
6सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)ब82
7सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ)ब04
8सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत)ब16
9सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)ब02
10सहाय्यक समाज विकास अधिकारीब07
11सहाय्यक विधी अधिकारीब04
12उद्यान विद्या सहाय्यकब02
13उप लेखपालक33
14लघुटंकलेखकक10
15भूमापकक31
16संगणक तंत्रज्ञक02
Total 235

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी (ii) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
पद क्र.11: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) वनस्पती शास्त्र, कृषी शास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Com (मागासवर्गीय:55% गुण) (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्वेक्षक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (iii) 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

इतका पगार मिळेल?

सहाय्यक अभियंता – 56,100/- ते 1,77,500/-
उपनियोजक – 56,100/- ते 1,77,500/-
सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक- 44,900/- ते 1,42,400/-
सहाय्यक अभियंता श्रेणी- 41,800/- ते 1,32,300
सहाय्यक समाज विकास अधिकारी – 41,800/- ते 1,32,300
सहाय्यक विधी अधिकारी – 41,800/- ते 1,32,300
उद्यान विद्या सहाय्यक – 41,800/- ते 1,32,300
उप लेखपाल – 38,600/- ते 1,22,800/-
लघुटंकलेखक – 25,500/- ते 81,100/-
भूमापक – 25,500/- ते 81,100/-
संगणक तंत्रज्ञ – 19,900/- ते 63,200/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now