KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे (KDMC) गट ‘क’ आणि ‘ड’ पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालीय. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 ही आहे. Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 490 :
Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2025
रिक्त पदाचे नाव :
फिजिओथेरपिस्ट: ०२ पदे
फार्मासिस्ट: १४ पदे
कुष्ठरोग तंत्रज्ञ: ०२ पदे
स्टाफ नर्स: ७८ पदे
एक्स-रे तंत्रज्ञ: ०६ पदे
हेल्थ व्हिजिटर आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ: ०१ पदे
मानसोपचारतज्ज्ञ: ०२ पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ: ०१ पदे
अकाउंटंट / वरिष्ठ लेखा परीक्षक: ०६ पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ५८ पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत): १२ पदे
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): ०८ पदे
ड्रायव्हर-कम ऑपरेटर: १२ पदे
फायरमन: १३८ पदे
कनिष्ठ कायदेशीर अधिकारी: ०२ पदे
क्रीडा पर्यवेक्षक: ०१ पदे
उद्यान अधीक्षक: ०२ पदे
उद्यान निरीक्षक: ११ पदे
लिपिक-टंकलेखक: ११६ पदे
अकाउंट्स क्लार्क: १६ पदे
आया (महिला परिचर): ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे
खुला प्रवर्ग: रु. १०००/-
मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक: परीक्षा शुल्क माफ
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
निवड पद्धत :
उमेदवारांची निवड फक्त गुणांच्या आधारावर होईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५०% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांच्या गुणांची यादी KDMC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या सामान्यीकरण (Normalization) गुणांची यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यामुळे KDMC च्या वेबसाइटला नियमितपणे भेट देणे महत्त्वाचे आहे.
अर्ज भरताना अडचणी आल्यास येथे संपर्क साधा-
तांत्रिक अडचणींसाठी टी.सी.एस. हेल्पलाईन नंबर ०२२-६१०८७५१९ वर संपर्क साधा. जाहिरातीबद्दल काही प्रश्न असतील, तर ०२५१-२३०३०६० या नंबरवर फोन करा. हा नंबर सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत चालू असतो. तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर मेल पण करू शकता.
अधिकृत संकेतस्थळ : kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा