पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात भरती

Published On: जून 13, 2025
Follow Us

CME Pune Bharti 2025 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 79

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहयोगी प्राध्यापक 15
शैक्षणिक पात्रता:
(i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D (ii) GATE/NET/SET (iii) 08 वर्षे अनुभव
2) सहाय्यक प्राध्यापक 64
शैक्षणिक पात्रता:
(i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D (ii) GATE/NET/SET

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी :
फी नाही
पगार : 57,700/- ते 1,31,400/-
नोकरी ठिकाण:
पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email ID):
femcmc@gmail.com
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2025

अधिकृत संकेतस्थळ : pune.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now