एकूण जागा : ०४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) टीबी आरोग्य पर्यटक/ TB Health Visitor
शैक्षणिक पात्रता : ०१) एमएसडब्ल्यू (MSW) ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
२) फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता : ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
वय मर्यादा : १८ वर्षे ते ५९ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते १७.०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव, झुंझारराव संकुल, सुभाष मैदानांजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे.
मुलाखतीची तारीख – 9 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट : www.kdmc.gov.in
सविस्तर जाहिरात : पाहा