कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफ’लाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च & 1 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : ४९
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full TimeMedical Officer ०८
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस सह नोंदणी
२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Time Medical Officer १०
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस सह नोंदणी
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse ११
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह जीएनएम सह नोंदणी
४) एएनएम/ ANM ०६
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह एएनएम सह नोंदणी
५) प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ/ Lab Technician ०५
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. सह डी.एम.एल.टी.
६) औषधनिर्माता/ Pharmacist ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
७) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/ Senior Treatment Supervisor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) टंकलेखन मराठी ३० श.श.प्र./ इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव.
८) टी.बी.हेल्थ व्हिजिटर / काऊन्सेलर/ TB/Health Visitor/Counselor ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) एमएसडब्ल्यू (MSW) ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
९) औषधनिर्माता/ Pharmacist ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) MS-CIT /समकक्ष संगणक प्रमाणपत्र कोर्स ०३) ०१ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : १८ ते ७० वर्षे
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ६४,०००/- रुपये
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full TimeMedical Officer – ६०,०००/-
२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Time Medical Officer – ३०,०००/-
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse – २०,०००/-
४) एएनएम/ ANM – १८,०००/-
५) प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ/ Lab Technician – १७,०००/-
६) औषधनिर्माता/ Pharmacist – १७,०००/-
७) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/ Senior Treatment Supervisor – २०,०००/-
८) टी.बी.हेल्थ व्हिजिटर / काऊन्सेलर/ TB/Health Visitor/Counselor – १५,०००/-
९) औषधनिर्माता/ Pharmacist -१७,०००/-
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफ’लाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानजवळ , शंकराव चौक , कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.kdmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा