खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती ; विनापरीक्षा होणार थेट निवड

Published On: मे 11, 2025
Follow Us

Khadki Cantonment Board Recruitment 2025 खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 21 मे 2025 (10:00 AM) आहे
एकूण रिक्त जागा : 09

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (Ayush ICU) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) BAMS/BHMS (ii) PGDEM, ICU अनुभव
2) स्टाफ नर्स ICU 04
शैक्षणिक पात्रता :
BSc (नर्सिंग) /BLS /SLS/ICU/NABH हॉस्पिटल अनुभव
3) फार्मासिस्ट/स्टोअर कीपर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Pharm/D.Pharm (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: नमूद नाही
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: पुणे
मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
थेट मुलाखत: 21 मे 2025 (10:00 AM)

अधिकृत संकेतस्थळ : https://kirkee.cantt.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now