कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ आणि २५ मार्च २०२२ आहे.
एकूण जागा : ०९
पदाचे नाव आणि जागा :
१) उपमुख्य अभियंता/प्रकल्प/ Deputy Chief Engineer /Project ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) १२ ते १४ वर्षे अनुभव.
२) सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०७ वर्षे अनुभव.
३) प्रकल्प अभियंता/ Project Engineer ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०६ वर्षे अनुभव.
४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Sr. Technical Assistant ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव.
वयो मर्यादा : ०१ मार्च २०२२ रोजी,
परीक्षा फी : फी नाही
इतका मिळेल पगार :
१) उपमुख्य अभियंता/प्रकल्प – 73,491
२) सहाय्यक अभियंता – 73,491
३) प्रकल्प अभियंता – 58,819/-
४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 1,03,228/- for JAG grade Rs. 1,61,261/
नोकरी ठिकाण : भुवनेश्वर, ओडिशा, बौद्ध
उपमुख्य अभियंता/प्रकल्प :
मुलाखत दिनांक : २५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Cell, 6th Floor, Corporate office, Belapur Bhavan, Konkan Railway Corporation Ltd., CBD Belapur, Navi Mumbai
पद क्र २, ३ व ४ साठी १५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : At Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai, 400706.
अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- 10वी आणि 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती
- MPSC मार्फत ‘पोलीस उपनिरीक्षक’सह विविध पदांच्या 480 जागांवर भरती
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांवर भरती