---Advertisement---

कोकण रेल्वेत विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Konkan Railway Bharti 2023 कोकण रेल्वेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा- 190

रिक्त पदांचा तपशील :
पदवीधर अप्रेंटिस
सिव्हिल – 30 पदे
इलेक्ट्रिकल – 20पदे
इलेक्ट्रॉनिक्स – 10पदे
मेकॅनिकल – 20 पदे
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस – 30 पदे
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
सिव्हिल – 30 पदे
इलेक्ट्रिकल – 20 पदे
इलेक्ट्रॉनिक्स – 10 पदे
मेकॅनिकल- 20 पदे

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस:
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]

पगार
पदवीधर अप्रेंटिस – 9000/-
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 8000/-
निवड पद्धत :
सर्व श्रेणींसाठी, सर्व वर्षे/सेमिस्टरसाठी मिळालेल्या एकूण गुणांची एकत्रित टक्केवारी केली जाईल आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल. कोणतीही राउंडिंग ऑफ केली जाणार नाही आणि कोणत्याही विशिष्ट सेमिस्टर/वर्षाला वेटेज दिले जाणार नाही.
दोन उमेदवारांना समान गुण असल्यास, अधिक वय असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. जर जन्मतारीख सुद्धा सारख्याच असतील तर त्यापूर्वी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now