---Advertisement---

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विनापरीक्षा थेट भरती; दरमहा 75,000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

KRCL Recruitment 2023 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 03 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : १

---Advertisement---

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेची एमबीबीएस पदवी आणि भारतीय वैद्यकीय परिषदेने मंजूर केलेली 02) 01 वर्षे अनुभव.
परीक्षा फी : फी नाही

गार (Pay Scale) : 75,000/- रुपये + इतर भत्ता – 18500/- रुपये.
नोकरी ठिकाण : जम्मू आणि काश्मीर.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 03 मार्च 2023
मुलाखतीचे ठिकाण : Head office USBRL Project, Satyam Complex, Marble Market, Extn- Trikuta Nagar, Jammu, J&K (U.T) 180011.

अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now