एकूण : 1416 जागा
पदाचे नाव: कृषी सेवक
शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹400/- [मागासवर्गीय: ₹200/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online