---Advertisement---

कृषि विज्ञान केंद्र, पालघर येथे विविध पदांसाठी भरती ; वेतन ५,२०० ते ६७ हजार रुपयापर्यंत

By Chetan Patil

Published On:

kvk recruitments 2021
---Advertisement---

कृषि विज्ञान केंद्र, पालघर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख/ Senior Scientist & Head ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव

२) स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : ३० मे २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख/ Senior Scientist & Head – ३७,४०० ते ६७,०००/-
२) स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III – ५,२०० ते २०,२००/-

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, The Secretary Gokhale Education Society R. M. Bhatt High School, Near Kamgar Maidan, Gokhale Lane Parel, Mumbai- 400 012.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkthane.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now