KVS आणि NVS मध्ये 14967 जागांसाठी मेगाभरती; 10वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

Published On: नोव्हेंबर 15, 2025
Follow Us

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025 (11:50 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा :
14967

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
KVS
1असिस्टंट कमिश्नर08
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
6लायब्रेरियन147
7प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
9फायनान्स ऑफिसर05
10असिस्टंट इंजिनिअर02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I13
16स्टेनो ग्रेड II57
Total9126
NVS
17असिस्टंट कमिश्नर09
18प्रिंसिपल93
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)24
Total5841
Grand Total14967

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
पद क्र.16: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.25: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
पद क्र.26: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 डिसेंबर 2025 रोजी, 27 ते 50 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]
पद क्र.1,2, 3, 17 & 18: General/OBC/EWS: ₹2800/-
पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22: General/OBC/EWS: ₹2000/-
पद क्र.13 ते 16 & 23 ते 26: General/OBC/EWS: ₹1700/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025 (11:50 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://kvsangathan.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now