लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदाच्या 375 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 22, 2025
Follow Us

Latur DCC Bank Recruitment 2025 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 375

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक250
2शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)115
3वाहन चालक (ड्रायव्हर)10
Total375

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) LMV वाहन चालक परवाना
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2025, रोजी 19 ते 30 वर्षे

परीक्षा फी : नमूद नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: लातूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://laturdccb.com/en/
भरतीची जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now