Lok Sabha Bharti 2023 : लोकसभा सचिवालय मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 मार्च 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव : सल्लागार / Consultant
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी
02) मॅट्रिक (दहावी) किंवा समतुल्य किंवा उच्च स्तरावर अनिवार्य
03) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित प्रादेशिक भाषेतील डिप्लोमा
04) मातृभाषा म्हणून संबंधित प्रादेशिक भाषा
वयाची अट : 03 मार्च 2023 रोजी 22 वर्षे ते 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 03 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : RECRUITMENT BRANCH, ROOM NO. 521, LOK SABHA SECRETARIAT, PARLIAMENT HOUSE ANNEXE, NEW DELHI – 110001.
अधिकृत संकेतस्थळ : loksabhadocs.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा