लोकसभा सचिवालयमध्ये या पदांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

lok sabha recruitment 2021

Lok Sabha Bharti 2023 : लोकसभा सचिवालय मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 मार्च 2023 आहे. रिक्त पदाचे नाव : सल्लागार / Consultantआवश्यक शैक्षणिक पात्रता :01) कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी02) मॅट्रिक (दहावी) किंवा समतुल्य किंवा … Read more