एकूण जागा : १४
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) संशोधन सहकारी/ Research Associate
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
२) वरिष्ठ संशोधन फेलो/ Senior Research Fellow
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
३) यंग प्रोफेशनल – I/ Young Professional-I
शैक्षणिक पात्रता : मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / रसायनशास्त्र / खाद्य तंत्रज्ञान / बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी
४) प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant
शैक्षणिक पात्रता : मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / रसायनशास्त्र / खाद्य तंत्रज्ञान / बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी (बी.कॉम.)
५) कुशल कर्मचारी/ Skilled Personnel
शैक्षणिक पात्रता : डेअरी तंत्रज्ञान / पोषण पदविका
६) अकुशल/ Unskilled
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वेतनमान (Pay Scale) : ११,१३०/- रुपये ते ५४,०००/- रुपये.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (एमव्हीसी), परळ, मुंबई – 12
मुलाखतीची तारीख – 4 आणि 05 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा