⁠  ⁠

MAFSU महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : १४

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) संशोधन सहकारी/ Research Associate
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी

२) वरिष्ठ संशोधन फेलो/ Senior Research Fellow
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी

३) यंग प्रोफेशनल – I/ Young Professional-I
शैक्षणिक पात्रता :
मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / रसायनशास्त्र / खाद्य तंत्रज्ञान / बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी

४) प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant
शैक्षणिक पात्रता
: मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / रसायनशास्त्र / खाद्य तंत्रज्ञान / बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी (बी.कॉम.)

५) कुशल कर्मचारी/ Skilled Personnel
शैक्षणिक पात्रता
: डेअरी तंत्रज्ञान / पोषण पदविका

६) अकुशल/ Unskilled
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरीचे ठिकाण – मुंबई 

वेतनमान (Pay Scale) : ११,१३०/- रुपये ते ५४,०००/- रुपये.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (एमव्हीसी), परळ, मुंबई – 12

मुलाखतीची तारीख – 4 आणि 05 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – http://mafsu.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

Share This Article