एकूण पदसंख्या : ४
पदाचे नाव :
१) उपअभियंता – स्थापत्य/ Deputy Engineer – Civil
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/ बीई (स्थापत्य अभियांत्रिकी) बी.टेक. किंवा शासकीय सेवेतून/ निमशासकीय संस्थेतून सक्षम कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी
२)कनिष्ठ अभियंता – स्थापत्य/ Junior Engineer Officer – Civil
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/ बीई (स्थापत्य अभियांत्रिकी) बी.टेक. किंवा शासकीय सेवेतून/ निमशासकीय संस्थेतून सक्षम कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून सेवानिवृत्त अधिकारी
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख : २० ऑगस्ट २०२० (११.०० ते ५.००)
मुलाखतीचे ठिकाण : ३रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पाॅईंट, मुंबई – ४०००२१.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) : पाहा