⁠  ⁠

महाराष्ट्र वनविभाग नागपूर येथे १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०२

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) डाटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी पास व MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास टंकलेखन वेग इंग्रजी – ४० आणि मराठी – ३० ०२) अनुभव

वय मर्यादा : ४५ वर्षे 

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२१

पत्ता – पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, 3 मजला संचार लक्ष्मी बिल्डिंग कस्तुरचंद पार्क नागपूर- 440001

अधिकृत वेबसाईट:  www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification): पहा

Share This Article