⁠  ⁠

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत भरती २०२१ ; वेतन २५ ते ४५ हजारापर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०२
शैक्षणिक पात्रता : M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य – वन्याजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्याक. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल.

२) पशुवैद्यकीय पर्यवेक्षक/ Veterinary Supervisor ०२
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक व उच्चाशिक्षीत उमेदवार प्राधान्य, प्राधान्य – पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्याक व वन्याजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल

वयो मर्यादा : ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – ४४०००१.

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article