महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत भुसावळ येथे 200 जागांसाठी भरती
MahaGenco Bhusawal Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. भुसावळ अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 200
रिक्त पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी / Apprentice
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आय.टी.आय.) संबंधित व्यवसायासाठी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार – 6,000/- रुपये ते 6,500/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा