---Advertisement---

Mahagenco Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 196 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १९६ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज नोंदणी करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १९६

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) वायरमन 20
2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 11
3) वेल्डर 20
4) ICTSM 20
5) कोपा (COPA) 25
6) टर्नर 10
7) मशिनिस्ट 05
8) फिटर 40
9) इलेक्ट्रिशियन 25
10) पॉवर इलेक्ट्रिशियन 15
11) मशिनिस्ट (ग्राईंंडर) 05

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: कोराडी (नागपूर)

माहिती (Excel Sheet) पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now