---Advertisement---

MahaGenco मध्ये एमबीबीएस पास उमेदवारांना संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MahaGenco Recruitment 2022 : महानिर्मिती औष्णीक विद्युत केंद्र पारस अकोला येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. वैद्यकीय व्यवसायी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

---Advertisement---

पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. व ०२ वर्षे वैद्यकीय सेवेचा अनुभव

वयाची अट : २४ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २०००/- रुपये प्रति दिवस (हजेरीनुसार).

नोकरी ठिकाण : अकोला

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अभियंता यांचे कार्यालय, पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती औष्णीक विद्युत केंद्र, पारस, ता.बाळापूर,जि. अकोला.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२२
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ :  www.mahagenco.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now