Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 30 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : ३३०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता 73
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता 103
शैक्षणिक पात्रता : i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ ते ४० वर्षे, [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ८००/- रुपये + जीएसटी [राखीव प्रवर्ग – ६००/- रुपये + जीएसटी]
इतका पगार मिळेल :
कार्यकारी अभियंता – 81695-3145-97420-3570-175960.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – Rs. 68780-2730-82430- 2900-154930.
उपकार्यकारी अभियंता – Rs. 61830-2515- 74405-2730-139925
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2022 30 ऑक्टोबर 2022
शुद्धीपत्रक: पाहा
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा







