Jobs
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 8 वी उत्तीर्णांसाठी संधी..
MahaGenco Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित रायगड भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून आठवी उत्तीर्ण उमेदवारांना संधी आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
एकूण जागा : ०४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वायरमन / Wireman 02
शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण
2) वेल्डर / Welder (Gas And Electric) 02
शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही
पगार : 5,000/- रुपये ते 8,050/- रुपये.
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्रमांक | जाहिरात व ऑनलाईन अर्ज |
1 | येथे क्लिक करा |
2 | येथे क्लिक करा |