महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ITI उत्तीर्णासाठी सुवर्णसंधी ; 210 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 26, 2025
Follow Us

Mahanirmiti Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2025 आहे. तर कागदपत्रे सादर करण्याची तारीख 10, 11, 12, 13, 17 & 18 मार्च 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 210

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) फिटर 18
2) COPA 15
3) ICTSM 12
4) इलेक्ट्रिशियन 26
5) वायरमन 09
6) MMV 08
7) वेल्डर 20
8) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
9) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 07
10) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 03
11) टर्नर 06
12) मशिनिस्ट 06
13) मेसन 03
14) MMTM 04
15) डिझेल मेकॅनिक 32
16) ट्रॅक्टर मेकॅनिक 02
17) ऑपरेटर एडवांस ऍडव्हान्स मशीन टूल्स 02
18) स्टेनोग्राफर-इंग्लिश 02

शैक्षणिक पात्रता: ITI
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 मार्च 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: चंद्रपुर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2025
कागद पत्रे सादर करण्याचे ठिकाण: मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुरतह. चंद्रपुर जि. चंद्रपुर
कागदपत्रे सादर करण्याची तारीख: 10, 11, 12, 13, 17 & 18 मार्च 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahagenco.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now