महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांवर भरती (मुदतवाढ)

Published On: जानेवारी 10, 2025
Follow Us

Mahanirmiti Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी पदभरती सुरु झालीय. या भरतीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 800
रिक्त पदाचे नाव : तंत्रज्ञ-3
शैक्षणिक पात्रता: ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]
पगार : ३४,५५५/- ते ८६,८६५/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024 31 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://mahagenco.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now