⁠
Jobs

Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस भरती (आज शेवटची तारीख)

Maharashtra Police Bharti 2022 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रात एकूण 17130  जागांसाठी पोलीस भरतीची जहिरात निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 15 डिसेंबर 2022 आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही अर्ज केलेला नसेल तर त्वरित अर्ज करा.

एकूण जागा : 17130

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पोलीस शिपाई 14956
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 12वी उत्तीर्ण.

2) चालक पोलीस शिपाई 2174
शैक्षणिक पात्रता :
(i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या 
पोलीस शिपाईचालक पोलीस शिपाई
1बृहन्मुंबई7076994
2ठाणे शहर52175
3पुणे शहर72010
4पिंपरी चिंचवड216
5मिरा भाईंदर986
6नागपूर शहर308121
7नवी मुंबई204
8अमरावती शहर2021
9सोलापूर शहर9873
10लोहमार्ग मुंबई620
11ठाणे ग्रामीण6848
12रायगड27206
13पालघर21105
14सिंधुदुर्ग9922
15रत्नागिरी131
16नाशिक ग्रामीण16415
17अहमदनगर12910
18धुळे42
19कोल्हापूर24
20पुणे ग्रामीण57990
21सातारा145
22सोलापूर ग्रामीण2628
23औरंगाबाद ग्रामीण39
24नांदेड15530
25परभणी75
26हिंगोली21
27नागपूर ग्रामीण13247
28भंडारा6156
29चंद्रपूर19481
30वर्धा9036
31गडचिरोली348160
32गोंदिया17222
33अमरावती ग्रामीण15641
34अकोला32739
35बुलढाणा51
36यवतमाळ24458
37लोहमार्ग पुणे124
38लोहमार्ग औरंगाबाद108
39औरंगाबाद शहर15
40लातूर29
41वाशिम14
42लोहमार्ग नागपूर28

शारीरिक पात्रता:

पुरुष :

उंची – 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

महिला :
उंची
– 158 सेमी पेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी :
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे.

पुरुष उमेदवार :
1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत
महिला उमेदवार :
800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत

भरतीची परीक्षाप्रक्रिया : शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: रु. 450 /- तर मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahapolice.gov.in
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

One Comment

Back to top button