⁠  ⁠

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 । Police Bharti 2022 Maharashtra

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

पोलीस भरती माहिती 2022

महाराष्ट्रात एकूण ११ पोलीस आयुक्तालय व ३६ जिल्हा पोलीस दल आहेत. राज्यातील कायदा व सुव्ययस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे या अनुषंगाने पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई, पोलीस शिपाई चालक अश्या विविध पदासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाद्वारे पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते. (Police Constable, Police Hawaldar, Police Driver Bharti)

पोलीस भरती २०२२ उपडेट– पोलीस भरती 2022 (Police Bharti 2022) विषयी सर्व उपडेट मिळवण्यासाठी पुढील पुढील लिंक वर क्लिक करा- Read Here

पोलीस भरती वयोमर्यादा 2022 । Police Bharti 2022 age limit

प्रवर्ग किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा 
खुला 18 वर्ष  28 वर्ष 
मागास वर्ग / अनाथ / महिला आरक्षण / पोलीस पाल्य / गृहरक्षक 18 वर्ष 33 वर्ष 
प्रकल्प ग्रस्थ / भूकंप ग्रस्थ 18 वर्ष 45 वर्ष 
खेळाडू उमेदवार 18 वर्ष 38 वर्ष 
अंशकालीन पदविधर 18 वर्ष 55 वर्ष 

पोलीस भरती शैक्षणिक पात्रता । Police Bharti Eligibility

उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 

पोलीस भरती शारीरिक पात्रता- पुरुष उमेदवारांकरिता 

  • उंची- 165 सेमी पेक्षा कमी नसावी 
  • छाती- न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवलेली आणि न फुगवलेली छाती यातील फरक ५ सेमी पेक्षा कमी नसावा 

पोलीस भरती शारीरिक पात्रता- महिला उमेदवारांकरिता 

  • उंची- 155 सेमी पेक्षा कमी नसावी

पोलीस भरती 2022 तारीख । Police Bharti 2022 Date 

महाराष्ट्रातील १५००० रिक्त जगासाठी १५ जून २०२२ पासून पोलीस भरती राबवण्यात येणार आहे. पोलीस भरती विषयी लेटेस्ट माहिती साठी येथे क्लिक करा

पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम । Police Bharti Maharashtra Syllabus

पोलीस भरती लेखी परीक्षा

विषयप्रश्न संख्या 
अंक गणित25
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25
बुद्धिमत्ता चाचणी 25
मराठी व्याकरण 25
एकूण प्रश्न 100
परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे 

पोलीस भरती शारीरिक परीक्षा । Police Bharti Maharashtra Physical Test

पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे 

1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 
5 मी 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी30
5 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मी 3० सेकंद व त्यापेक्षा कमी 27
5 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 24
5 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 21
6 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 18
6 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 15
6 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 10
7 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 5
7 मी 30 सेकंदापेक्षा जास्त 0

पुरुष उमेदवार 100 मीटर धावणे

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 
11.50 सेकंदापेक्षा कमी 10
11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी9
12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी8
13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंदापेक्षा कमी7
14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंदापेक्षा कमी5
15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंदापेक्षा कमी3
16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदापेक्षा कमी1
17.50 सेकंदापेक्षा जास्त 0

पुरुष उमेदवार गोळाफेक वजन- 7.260 kg 

गोळाफेकीचे अंतर द्यायचे गुण 
8.50 मीटर किंवा जास्त 10
7.90 मी किंवा जास्त परंतु 8.50 मी पेक्षा कमी 9
7.30 मी किंवा जास्त परंतु 7.90 मी पेक्षा कमी 8
6.70 मी किंवा जास्त परंतु 7.30 मी पेक्षा कमी 7
6.10 मी किंवा जास्त परंतु 6.70 मी पेक्षा कमी 6
5.50 मी किंव जास्त परंतु 6.10 मी पेक्षा कमी 5
4.90 मी किंवा जास्त परंतु 5.50 मी पेक्षा कमी 4
4.30 मी किंवा जास्त परंतु 4.90 मी पेक्षा कमी 3
3.70 मी किंवा जास्त परंतु 4.30 मी पेक्षा कमी 2
3.10 मी किंवा जास्त परंतु 3.70 मी पेक्षा कमी 1
3.10 पेक्षा कमी 0

महिला उमेदवार 800 मीटर धावणे

800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 
2 मी 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी30
2 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 00 सेकंद व त्यापेक्षा कमी 17
3 मी 00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 10 सेकंद व त्यापेक्षा कमी 24
3 मी 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 20 सेकंद व त्यापेक्षा कमी 21
3 मी 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 30 सेकंद व त्यापेक्षा कमी 18
3 मी 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 40 सेकंद व त्यापेक्षा कमी 15
3 मी 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मी 50 सेकंद व त्यापेक्षा कमी 10
3 मी 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मी 00 सेकंद व त्यापेक्षा कमी 5
4 मी 00 सेकंदापेक्षा जास्त 0

महिला उमेदवार 100 मीटर धावणे

100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी द्यायचे गुण 
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10
14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंदापेक्षा कमी9
15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंदापेक्षा कमी8
16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंदापेक्षा कमी7
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंदापेक्षा कमी5
18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंदापेक्षा कमी3
19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंदापेक्षा कमी1
20 सेकंदापेक्षा जास्त 0

महिला उमेदवार गोळाफेक वजन 4 किलो

गोळाफेकीचे अंतर द्यायचे गुण 
6 मीटर किंवा जास्त 10
5.50 मी किंवा जास्त परंतु 6.00 मी पेक्षा कमी 8
5.00 मी किंवा जास्त परंतु ५.५० मी पेक्षा कमी 6
4.50 मी किंवा जास्त परंतु 5.00 मी पेक्षा कमी 4
4.00 मी किंवा जास्त परंतु 4.50 मी पेक्षा कमी 2
4.00 पेक्षा कमी 0

Share This Article