⁠  ⁠

मुंबईतील केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत या पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

ICT Mumbai Recruitment 2024 : केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी सह Masters in Chem. Engg. / Chem. Tech. / Green Tech.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 37000/- रुपये. ते 42,000/- रुपये + HRA per month
नोकरी ठिकाण : ICT, माटुंगा, मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ईमेलद्वारे
E-Mail ID (ई-मेल पत्ता):
[email protected]
[email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.ictmumbai.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article
Leave a comment