महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई येथे स्वीय सहाय्यक पदांची भरती

Published On: मार्च 12, 2021
Follow Us
mahatma phule corporation mumbai recruitment 2021

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] मुंबई येथे भरती निघाली आहे. स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे.अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

पदांचे नाव : स्वीय सहाय्यक/ Personal Assistant

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) शासकीय किंवा शासकीय कंपनीचे /महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ०५ वर्षे काम केल्याचा अनुभव.

वयोमर्यादा :  ६५ वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२१

E-Mail ID : mahatma.phule@yahoo.in

जाहिरात (Notification) : पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now