नोकरीचा गोल्डन चान्स! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणमध्ये विविध पदांच्या 598 जागांवर भरती

Published On: ऑक्टोबर 12, 2023
Follow Us

MahaTransco Bharti 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. MahaTransco Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 598

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
शैक्षणिक पात्रता :
i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

4) सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

5) सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2023 रोजी, 38 ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹700/-, [मागासवर्गीय: ₹350/-]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4 & 5: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now