महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये 130 जागांवर भरती

Published On: जानेवारी 30, 2024
Follow Us

MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची दिनांक लवकरच कळविण्यात येईल.

एकूण रिक्त जागा : 130
रिक्त पदाचे नाव :
सहाय्यक अभियंता (संसर्ग)
शैक्षणिक पात्रता : 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा 02) 05 वर्षे अनुभव. किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : 700/- रुपये [राखीव प्रवर्ग / EWS / अनाथ – 350/- रुपये, अपंग – शुल्क नाही]
पगार : 49,210/- रुपये ते 1,19,315/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now