⁠
Jobs

‘महापारेषण’ अंतर्गत जळगावात मोठी भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांना संधी..

MahaTransco Jalgaon Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत जळगाव येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 37

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : या भरतीसाठी कुठल्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button